Posts

Showing posts from 2017

शेतकरी, कर्जमुक्ती आणि पाणी !

Image
सध्या महाराष्ट्रात शेतकरी कर्जमुक्ती वर बरीच चर्चा, आंदोलनं आणि आरोप-प्रत्यारोप चालू आहेत..  आमच्या गावातल्या व्हाट्सअँप ग्रुपवरची चर्चा (राजकीय उद्देश ठेवून) बघून वाटलं की म्हणावं त्यांना "कुठं नेऊन ठेवलाय मेंदू तुमचा..!" कुठेतरी वाचलं होतं ... if someone is hungry... Do not give him fish but teach him how to (catch) fish.... एखादा भुकेला असेल तर त्याला मासा खायला देण्याऐवजी मासे कसे पकडायचे शिकवा.... म्हणजे तो कोणावर अवलंबून नाही राहणार... इतकी वर्षे आपण "दुष्काळ पडतोय,,, बळीराजा मरतोय" असं म्हणतोय पण "दुष्काळ का पडतोय, कारणं काय ... आणि कमी पावसात पण बळीराजा कसा वाचेल" याच्यावर कोणच (except few) कसं बोलत नाही? ... परत एकदा "कुठं नेऊन ठेवलाय मेंदू तुमचा..!" ग्राउंड लेवल वर काम केले की ते लगेच नाही दिसत... त्याला वेळ लागतो... Root cause शोधून त्यावर उपाय शोधला पाहिजे ना कि One Time बोनस दिला पाहिजे... (IT मध्ये हे वाक्य खूप वापरलं जातं पण इथे हे वाक्य तंतोतंत लागू पडतं ). पाणी फौंडेशन हेच नेमके करतेय... आणि आताच सरकार त्यांना मदत पण...