पाऊस
'सरकारराज' काल शुक्रवारी प्रदर्शित झाला... तसा मी लगेच 'सरकार' जो २००५ मधे रिलीज झाला होता तो Download केला...
शनिवारची दुपार... सुर्याची तिरकी किरणे...स्वच्छ आकाश... छान खिड़कीतुन वारं येत होतं... मॅग्गी 'सिर्फ़ २ मिनिट' बनवली आणि पिक्चर चालू केला... पिक्चर वेग घेत होता तसा वाऱ्याने ही जोर पकडला... काही क्षणात वातावरण बदललं... जसा पिक्चर गंभीर होऊ लागला तसं बाहेरचं चित्र बदलू लागले.... थोड्या वेळात आकाशात काळे ढग जमू लागले... जसे 'सरकार' वर लोकांची वाईट नज़र पडू लागली तशी आकाशात वीज चमकू ही लागली... थोडक्यात सांगायचे झाले तर 'मेघगर्जना' झाली... आणि जेव्हा सरकार वर 'जानलेवा हमला' झाला तेव्हा तर वीजेचा कडकडाट झाला... बहुतेक पाउसाला मी पिक्चर बघतोय हे माहित झाले असावं नाहीतर असं बॅकग्राउंड संगीत दिलं नसतं॥
मी पिक्चर तसाच बंद केला आणि खिड़कीतुन बाहेर डोकावुन पाहिलं...
थोड्यावेळापूर्वीच्या निळ्या आकाशात काळ्या ढगांनी गच्च गर्दी केली होती... विचार केला आपल्या देशात पण आता पाऊस चालू झाला आहे पण असा तो विचित्र वागत नसेल... इथला पाऊस कधीही येतो आणि कधी पण जातो... दिवसभर कडकडीत उन आणि काही क्षणामधे पाउस ... 'Totally Unpredictable'....
परत कोणीतरी माझा फोटो काढला (म्हणजे वीज कडाडली), मी दचकून तन्द्रीतुन जागा झालो आणि अचानक पाउस चालू झाला नेहमीसारखा Unpredictable... पाण्याचे टपोरे थेंब मला त्यांच्याकडे आकर्षित करू लागले ... तसा मी माझा हात खिड़की बाहेर काढला ... माझ्या हातावर ते टपोरे थेंब झेलू लागलो... तसा एकच विचार त्या वीजेसारखा चमकून गेला माझ्या मनात...
'मी माझ्या देशातल्या मातीचा सुगंध या अनोळखी देशात हरवून बसलोय'
या एकाच विचाराने त्या थंड पाण्यातसुधा ग्रीष्मातला ऊकाडा जाणवला....
:(
- योगेश

Comments
asach lihit raha...chhan lihitos
All d Best
With regards
Amruta
Tuzhe vichaar khup avadle. Me tula gelya kahi mahinyanpasun olakhato. I know you as a very good SAP BW consultant, a very good cook (especially non veg). We have discussed few very important social issues as well. Mala he nakkich mahiti ahe ki tu ek changla vyakti ahes....pan aaj tuzhi naveen olakh...tuzhyatala kavi mala bhetala...ya blog madhun. Very good!! Keep it up!!! Very few can write so well. I agree with Amruta..please keep writing...All the best! My best wishes with you....
Arjun Chindarkar
Financially ani "standard of living" pramane deshabaher rahanyache kitihi fayade asale tari kahi goshtinna kuthech dusara paryay nahi milhu shakat. Jasa ki loss of social/family life kinva compro on food habits.
Sadha mumbaitun bangalore la jatana pan mala faar farak janavalela.
Keep writing such nice things :)
bahot dino baad likha tune... sahi vatla vaachun... :)
are changla lihilays .. :) mhanje vyvasthit bore na karta lhilays ;)
avadla aplyala !! ani mala avadla mhanje to blog kharokhar changla aahe :D (suitable comments nehamipramane ;) )
Regards,
Unmesh
Sahii yaar!! ani madhech lekhak (ki kavi?) kasa kay jhalas? Obviously change changla aahe! To tell u frankly i don't know how but i have also written some articles in marathi in my notebook just yesterday! and i had a plan to publish them on my blog! And this thought came just before 2 days! What a coincidence! O.K. keep writing good stuff... Good luck!
Changala Prayatna ahe.
Pan mala Sarkar ani Paus ya madhala sambhand kalala nahi. :)means tu dusare kahi tari chaan, vatavarnala anurup bagu shakala asatas. well but i can understand ur problem. :):)
Pan me sangu kay tula Paus ha paus asato.. India vegala ani Germanit vegale ase kahi nasate.. Dev ase distinction karat nasava.. :)
aani tu non-veg kadhi pasun karayala laglas re ?? :)
Khush to bahot honge tum as rainy season gets started. You must be desperately waiting for this Paus (Bedakala :))ananad hoto na paus baghitala ki).
Jokes apart nice blog dude, it really reflects how much you are missing India and close ones.
Keep writing!!!
:)
Chan lihila aases..
Shubheccha !!
-Pankaj Gharpure
- Shweta Chitnis
BCS madhe mala bhetalela Yogesh, to hach ki kay ashi shanka yayla lagaliye mala ata... :)
kharach khup motha zalas..
keep it up!!!